Advertisements
Advertisements
प्रश्न
पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.
गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या ______.
पर्याय
आनंदाला पारावार न उरणे
हबकून जाणे
हातभार लावणे
आबाळ होणे
MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements
उत्तर
गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या आनंदाला पारावर उरला नाही.
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
