मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा. सिमरन आईला घरातल्या कामांसाठी ______. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.

सिमरन आईला घरातल्या कामांसाठी ______.

पर्याय

  • आनंदाला पारावार न उरणे

  • हबकून जाणे

  • हातभार लावणे

  • आबाळ होणे

MCQ
रिकाम्या जागा भरा
Advertisements

उत्तर

सिमरन आईला घरातल्या कामांसाठी हातभार लावते.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 3: तोडणी - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ १२]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 3 तोडणी
खेळूया शब्दांशी. | Q (आ) (३) | पृष्ठ १२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×