Advertisements
Chapters
Chapter १: जय जय महाराष्ट्र माझा (गीत)
२: स्वप्नं विकणारा माणूस
३: तोडणी
▶ ४: श्रावणमास (कविता)
५: भांड्यांच्या दुनियेत
Part 2
६: थोरांची ओळख
७: माझी मराठी (कविता)
८: गचकअंधारी
९: नात्याबाहेरचं नातं
१०: गोमू माहेरला जाते (गीत)
Part 3
११: बाली बेट
१२: सलाम-नमस्ते!
१३: अनाम वीरा... (कविता)
१४: कवितेची ओळख
१५: असे जगावे (कविता)
Part 4
१६: कोळीण
१७: थेंब आज हा पाण्याचा (कविता)
१८: वदनी कवळ घेता...
१९: धोंडा
Chapter २०: विचारधन
Chapter २१: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - श्रावणमास (कविता) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - श्रावणमास (कविता) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ४: श्रावणमास (कविता)
Below listed, you can find solutions for Chapter ४ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ४ श्रावणमास (कविता) स्वाध्याय [Page 16]
खालील प्रसंगी काय घडते ते लिहा.
| प्रसंग | काय घडते |
| (१) पहिला पाऊस आल्यावर | |
| (२) सरीवर सरी कोसळल्यावर |
निरीक्षण करा व लिहा.

खालील तक्ता पूर्ण करा.

'सुंदर बाला या फुलमाला' या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा.
कवितेतील खालील अर्थाची ओळ लिहा.
क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते.
कवितेतील खालील अर्थाची ओळ लिहा.
झाडांवर, घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते.
कवितेतील खालील अर्थाची ओळ लिहा.
हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत.
कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ४ श्रावणमास (कविता) खेळूया शब्दांशी. [Page 16]
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
बासरी - ______
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
स्त्रिया - ______
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
आकाश - ______
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
मेघ - ______
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
गुराखी - ______
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
पृथ्वी - ______
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
वृक्ष - ______
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
मुख - ______
खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.
राग - ______
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ४ श्रावणमास (कविता) खेळ खेळूया. [Page 17]
खाली समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे-उभे शब्द भरायचे आहेत.

- पुढारी
- दिनांक
- पक्षी
- आकाश
- डोळे
- आश्चर्य
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ४ श्रावणमास (कविता) लिहिते होऊया. [Page 17]
श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ४ श्रावणमास (कविता) चला संवाद लिहूया. [Page 18]
पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा, हा संवाद वर्गात सादर करा.
![]() |
![]() |
Solutions for ४: श्रावणमास (कविता)
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - श्रावणमास (कविता) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - श्रावणमास (कविता) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ - श्रावणमास (कविता)
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ४ (श्रावणमास (कविता)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ४ श्रावणमास (कविता) are श्रावणमास (कविता), व्याकरण, लेखन.
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions श्रावणमास (कविता) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ४, श्रावणमास (कविता) मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.


