मराठी

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - थोरांची ओळख [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - थोरांची ओळख - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ६: थोरांची ओळख

Below listed, you can find solutions for Chapter ६ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायचर्चा करूया.शोध घेऊया.तुम्ही काय कराल?वाचा.
स्वाध्याय [Page 3]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ६ थोरांची ओळख स्वाध्याय [Page 3]

खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा.

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 3

तात्या आजोबांच्या मांडीवर बसून भाऊ स्वातंत्र्यलढ्याविषयीच्या कथा ऐकत असत.

  • सत्य 

  • असत्य 

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 3

भाऊंचं मन वळवण्यात वडिलांना यश आलं. 

  • सत्य

  • असत्य 

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 3

लोकमान्य टिळकांनी भाऊंना परदेशी जाऊन शिकून परतण्याचा सल्ला दिला.

  • सत्य

  • असत्य 

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 3

भाऊंनी गहू, मका, तूर आणि चवळी यांचे वाण तयार केले.

  • सत्य

  • असत्य 

स्वाध्याय | Q २. | Page 3

खालील आकृती पूर्ण करा.

कंसातील योग्य पर्याय शोधून रिकाम्या जागा भरा.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 3

भाऊंनी मास्टर ऑफ सायन्स ही पदवी ______ येथे प्राप्त केली.

  • जपान

  • अमेरिका

  • मेक्सिको

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 3

______ या विषयात भाऊंचा दबदबा वाढला.

  • फिजिक्स 

  • जेनेटिक्स 

  • मॅथमॅटिक्स

स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 3

भाऊंनी ______ या विषयात डॉक्टरेट मिळवली.

  • वनस्पतिशास्त्र

  • प्राणिशास्त्र 

  • कृषिशास्त्र

स्वाध्याय | Q ४. | Page 3

मक्यापासून कोणकोणते पदार्थ तयार केले जातात, त्यांची यादी तयार करा.

चर्चा करूया. [Page 3]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ६ थोरांची ओळख चर्चा करूया. [Page 3]

चर्चा करूया. | Q १ | Page 3

'कृषिशास्त्रात झालेल्या विविध संशोधनांमुळे धान्याची विपुलता वाढली आहे', या विषयावर वर्गात चर्चा करा. 

शोध घेऊया. [Page 3]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ६ थोरांची ओळख शोध घेऊया. [Page 3]

शोध घेऊया. | Q १ | Page 3

दूरदर्शन, वृत्तपत्रे, पुस्तके, आंतरजाल यांसारख्या विविध माध्यमांद्‌वारे तुम्हांला आवडणाऱ्या थोर व्यक्तींची माहिती मिळवा. त्या माहितीचे हस्तलिखित तयार करा.

तुम्ही काय कराल? [Page 4]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ६ थोरांची ओळख तुम्ही काय कराल? [Page 4]

तुम्ही काय कराल? | Q १ | Page 4

तुम्ही सहलीसाठी गडावर गेला आहात, तेथील परिसरात फिरताना तुम्हांला पाण्याच्या बाटल्या व कचरा दिसत आहे.

वाचा. [Page 4]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ६ थोरांची ओळख वाचा. [Page 4]

वाचा. | Q १ | Page 4

खाली दिलेला तक्ता पूर्ण करा.

वाक्य क्रियापद   क्रियाविशेषण   क्रियाविशेषणाचा प्रकार
(१) काल तो मुंबईला गेला.      
(२) तो भरभर जेवतो.      
(३) इथे शहाळी मिळतात.      
(४) मी तो धडा दोनदा वाचला.      

खालील वाक्यांत कंसातील योग्य रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये लिहा.

वाचा. | Q (अ) | Page 4

माझ्या डोळ्यांतून ______ आसवे गळू लागली.

  • ढसाढसा

  • सावकाश

  • टपटप

  • आपोआप

वाचा. | Q (आ) | Page 4

मी आईच्या गळ्यात पडून ______ रडलो.

  • ढसाढसा

  • सावकाश

  • टपटप

  • आपोआप

वाचा. | Q (इ) | Page 4

रात्र होताच सगळ्यांचे डोळे ______ मिटू लागतात.

  • ढसाढसा

  • सावकाश

  • टपटप

  • आपोआप

वाचा. | Q (ई) | Page 4

पक्ष्याने आपले पंख ______ फडफडवले.

  • ढसाढसा

  • सावकाश

  • टपटप

  • आपोआप

Solutions for ६: थोरांची ओळख

स्वाध्यायचर्चा करूया.शोध घेऊया.तुम्ही काय कराल?वाचा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - थोरांची ओळख - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ - थोरांची ओळख

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ६ (थोरांची ओळख) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ६ थोरांची ओळख are व्याकरण, लेखन, थोरांची ओळख -डॉ. खानखोजे.

Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions थोरांची ओळख exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ६, थोरांची ओळख मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×