मराठी

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - गचकअंधारी [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - गचकअंधारी - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ८: गचकअंधारी

Below listed, you can find solutions for Chapter ८ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायखेळूया शब्दांशी.विचार करा. सांगा.आपण समजून घेऊया.भाषेची गंमत
स्वाध्याय [Page 11]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ गचकअंधारी स्वाध्याय [Page 11]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 11

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.

सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 11

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.

गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 11

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.

वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 11

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.

सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.

स्वाध्याय | Q २. | Page 11

खालील मुद्द्यांवर दोन-तीन वाक्यांत माहिती लिहा.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 11

कोण, कोणास व का म्हणाले?

“कै भेव नोका दाखू मले वाघाफाघाचा.''

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 11

कोण, कोणास व का म्हणाले?

"या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली त म्हनू नोको मले."

स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 11

कोण, कोणास व का म्हणाले?

'गचकअंधारी झटके देऊन रायली.'

स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 11

कोण, कोणास व का म्हणाले?

'गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती.'

खेळूया शब्दांशी. [Pages 11 - 12]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ गचकअंधारी खेळूया शब्दांशी. [Pages 11 - 12]

खेळूया शब्दांशी. | Q (अ) | Page 11

एकाच अर्थाच्या अनेक वाक्प्रचारांचा संग्रह करा.

खेळूया शब्दांशी. | Q (आ) (अ) | Page 12

आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून 'पंचक्रोशी' म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

ज्यास कोणी शत्रू नाही, असा.

खेळूया शब्दांशी. | Q (आ) (आ) | Page 12

आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून 'पंचक्रोशी' म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण.

खेळूया शब्दांशी. | Q (आ) (इ) | Page 12

आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून 'पंचक्रोशी' म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

धान्य साठवण्याची जागा.

खेळूया शब्दांशी. | Q (आ) (ई) | Page 12

आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून 'पंचक्रोशी' म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

दुसर्‍याच्या मनातले ओळखणारा.

खेळूया शब्दांशी. | Q (आ) (उ) | Page 12

आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून 'पंचक्रोशी' म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.

डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता.

खेळूया शब्दांशी. | Q (इ) | Page 12

खालील चौकोनात विशेष्य व विशेषणे एकत्रित दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.

काळोख, विलक्षण, पारंबी, पाऊस, वादळी, लोंबणारी, चपळाई, किट्ट.

 

विशेष्य विशेषण
   
   
   

कंसात दिलेल्या वाक्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पूर्ण करा.

खेळूया शब्दांशी. | Q (ई) (अ) | Page 12

पतंग पकडण्यासाठी धडपंडणाऱ्या मुलांनी एकच ______.

  • मेटाकुटीला येणे

  • गिल्ला करणे

  • घाबरगुंडी उडणे

  • शंकेची पाल चुकचुकणे

खेळूया शब्दांशी. | Q (ई) (आ) | Page 12

उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात ______.

  • मेटाकुटीला येणे

  • गिल्ला करणे

  • घाबरगुंडी उडणे

  • शंकेची पाल चुकचुकणे

खेळूया शब्दांशी. | Q (ई) (इ) | Page 12

लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव ______.

  • मेटाकुटीला येणे

  • गिल्ला करणे

  • घाबरगुंडी उडणे

  • शंकेची पाल चुकचुकणे

खेळूया शब्दांशी. | Q (ई) (ई) | Page 12

पोलिसांना बघून चोरांची ______.

  • मेटाकुटीला येणे

  • गिल्ला करणे

  • घाबरगुंडी उडणे

  • शंकेची पाल चुकचुकणे

विचार करा. सांगा. [Page 12]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ गचकअंधारी विचार करा. सांगा. [Page 12]

विचार करा. सांगा. | Q १. | Page 12

'गचकअंधारी' हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात, असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा.

विचार करा. सांगा. | Q २. | Page 12

'गचकअंधारी' हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे, याबाबत तुमचे मत लिहा.

विचार करा. सांगा. | Q ३. | Page 12

पाठाच्या दृष्टीने 'गचकअंधारी' या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा.

आपण समजून घेऊया. [Page 13]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ गचकअंधारी आपण समजून घेऊया. [Page 13]

आपण समजून घेऊया. | Q १. | Page 13

खालील परिच्छेद वाचा. त्यातील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा.

आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखादया मित्राप्रमाणे वाटते.

भाषेची गंमत [Page 13]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ ८ गचकअंधारी भाषेची गंमत [Page 13]

भाषेची गंमत | Q १. | Page 13

भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.

उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.

(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.

या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.

Solutions for ८: गचकअंधारी

स्वाध्यायखेळूया शब्दांशी.विचार करा. सांगा.आपण समजून घेऊया.भाषेची गंमत
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - गचकअंधारी - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ - गचकअंधारी

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board ८ (गचकअंधारी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter ८ गचकअंधारी are व्याकरण, लेखन, गचकअंधारी.

Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions गचकअंधारी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ८, गचकअंधारी मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×