मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

कोण, कोणास व का म्हणाले? “कै भेव नोका दाखू मले वाघाफाघाचा.''

Advertisements
Advertisements

प्रश्न

कोण, कोणास व का म्हणाले?

“कै भेव नोका दाखू मले वाघाफाघाचा.''

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

असे गजानन आपले वडील सदा यांना म्हणाला. सदाला आपला मुलगा गज्या याला बाजारात न्यायचे नव्हते म्हणून तो गज्याला वाघाची भीती दाखवत होता. हे नाकारण्यासाठी गजानन, आपल्या वडिलांना म्हणाला.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: गचकअंधारी - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 गचकअंधारी
स्वाध्याय | Q ३. (अ) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×