Advertisements
Chapters
Chapter १: जय जय महाराष्ट्र माझा (गीत)
२: स्वप्नं विकणारा माणूस
३: तोडणी
४: श्रावणमास (कविता)
५: भांड्यांच्या दुनियेत
Part 2
६: थोरांची ओळख
७: माझी मराठी (कविता)
▶ ८: गचकअंधारी
९: नात्याबाहेरचं नातं
१०: गोमू माहेरला जाते (गीत)
Part 3
११: बाली बेट
१२: सलाम-नमस्ते!
१३: अनाम वीरा... (कविता)
१४: कवितेची ओळख
१५: असे जगावे (कविता)
Part 4
१६: कोळीण
१७: थेंब आज हा पाण्याचा (कविता)
१८: वदनी कवळ घेता...
१९: धोंडा
Chapter २०: विचारधन
Chapter २१: संतवाणी
![Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ८ - गचकअंधारी Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ८ - गचकअंधारी - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ८: गचकअंधारी
Below listed, you can find solutions for Chapter ८ of Maharashtra State Board Balbharati for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board ८ गचकअंधारी स्वाध्याय [Page 11]
खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.
सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.
खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.
गज्याने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले.
खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.
वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.
खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.
सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.
खालील मुद्द्यांवर दोन-तीन वाक्यांत माहिती लिहा.

कोण, कोणास व का म्हणाले?
“कै भेव नोका दाखू मले वाघाफाघाचा.''
कोण, कोणास व का म्हणाले?
"या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली त म्हनू नोको मले."
कोण, कोणास व का म्हणाले?
'गचकअंधारी झटके देऊन रायली.'
कोण, कोणास व का म्हणाले?
'गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती.'
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board ८ गचकअंधारी खेळूया शब्दांशी. [Pages 11 - 12]
एकाच अर्थाच्या अनेक वाक्प्रचारांचा संग्रह करा.
आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून 'पंचक्रोशी' म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
ज्यास कोणी शत्रू नाही, असा.
आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून 'पंचक्रोशी' म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण.
आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून 'पंचक्रोशी' म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
धान्य साठवण्याची जागा.
आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून 'पंचक्रोशी' म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
दुसर्याच्या मनातले ओळखणारा.
आपल्या आजूबाजूच्या चार-पाच कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून 'पंचक्रोशी' म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा.
डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ता.
खालील चौकोनात विशेष्य व विशेषणे एकत्रित दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.
| काळोख, विलक्षण, पारंबी, पाऊस, वादळी, लोंबणारी, चपळाई, किट्ट. |
| विशेष्य | विशेषण |
कंसात दिलेल्या वाक्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पूर्ण करा.
पतंग पकडण्यासाठी धडपंडणाऱ्या मुलांनी एकच ______.
मेटाकुटीला येणे
गिल्ला करणे
घाबरगुंडी उडणे
शंकेची पाल चुकचुकणे
उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात ______.
मेटाकुटीला येणे
गिल्ला करणे
घाबरगुंडी उडणे
शंकेची पाल चुकचुकणे
लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव ______.
मेटाकुटीला येणे
गिल्ला करणे
घाबरगुंडी उडणे
शंकेची पाल चुकचुकणे
पोलिसांना बघून चोरांची ______.
मेटाकुटीला येणे
गिल्ला करणे
घाबरगुंडी उडणे
शंकेची पाल चुकचुकणे
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board ८ गचकअंधारी विचार करा. सांगा. [Page 12]
'गचकअंधारी' हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात, असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा.
'गचकअंधारी' हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे, याबाबत तुमचे मत लिहा.
पाठाच्या दृष्टीने 'गचकअंधारी' या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा.
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board ८ गचकअंधारी आपण समजून घेऊया. [Page 13]
खालील परिच्छेद वाचा. त्यातील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा.
आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे. झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो. झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखादया मित्राप्रमाणे वाटते.
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board ८ गचकअंधारी भाषेची गंमत [Page 13]
भाषेचा वापर करत असताना बोलताना व लिहिताना आपण नैसर्गिकरीत्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते.
उदा., (१) येथे वाहन लावू नये.
येथे वाहन लावून ये.
(२) बागेत कचरा टाकू नये.
बागेत कचरा टाकून ये.
या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्ये लिहा व त्यातील गंमत समजून घ्या.
Solutions for ८: गचकअंधारी
![Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ८ - गचकअंधारी Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ८ - गचकअंधारी - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ८ - गचकअंधारी
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board ८ (गचकअंधारी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ८ गचकअंधारी are व्याकरण, लेखन, गचकअंधारी.
Using Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board solutions गचकअंधारी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ८, गचकअंधारी Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board additional questions for Mathematics Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
