English

कोण, कोणास व का म्हणाले? 'गचकअंधारी झटके देऊन रायली.' - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कोण, कोणास व का म्हणाले?

'गचकअंधारी झटके देऊन रायली.'

Very Short Answer
Advertisements

Solution

असे वाघ स्वत:च्या मनाशी म्हणाला. सदाला आपण वाघाच्या पाठीवर बसलो आहोत हे कळले, तेव्हा घाबरून तो थाडथाड उडू लागला. वाघाला वाटले की हे गचकअंधारीचे कृत्य असावे, म्हणून वाघ स्वत:शी हे वाक्य म्हणाला.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: गचकअंधारी - स्वाध्याय [Page 11]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 गचकअंधारी
स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 11
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×