English

कोण, कोणास व का म्हणाले? "या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली त म्हनू नोको मले." - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

कोण, कोणास व का म्हणाले?

"या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली त म्हनू नोको मले."

One Line Answer
Advertisements

Solution

असे सदा गजाननला म्हणाला. गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता म्हणून सदाने त्याला गचकअंधारीची भीती ढाखवण्यासाठी असे म्हटले.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: गचकअंधारी - स्वाध्याय [Page 11]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 गचकअंधारी
स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 11
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×