हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

कोण, कोणास व का म्हणाले? "या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली त म्हनू नोको मले."

Advertisements
Advertisements

प्रश्न

कोण, कोणास व का म्हणाले?

"या वक्ती जंगलात कदी ना ते गचकअंधारी भेटली त म्हनू नोको मले."

एक पंक्ति में उत्तर
Advertisements

उत्तर

असे सदा गजाननला म्हणाला. गजाननने बाजारात येण्याचा हट्ट धरला होता म्हणून सदाने त्याला गचकअंधारीची भीती ढाखवण्यासाठी असे म्हटले.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: गचकअंधारी - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 गचकअंधारी
स्वाध्याय | Q ३. (आ) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×