English

खालील चौकोनात विशेष्य व विशेषणे एकत्रित दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा. काळोख, विलक्षण, पारंबी, पाऊस, वादळी, लोंबणारी, चपळाई, किट्ट. विशेष्य विशेषण - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील चौकोनात विशेष्य व विशेषणे एकत्रित दिली आहेत. त्यांच्या योग्य जोड्या लावा.

काळोख, विलक्षण, पारंबी, पाऊस, वादळी, लोंबणारी, चपळाई, किट्ट.

 

विशेष्य विशेषण
   
   
   
Match the Columns
Advertisements

Solution

विशेष्य विशेषण
काळोख किट्ट
चपळाई विलक्षण
पारंबी लोंबणारी
पाऊस वादळी
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: गचकअंधारी - खेळूया शब्दांशी. [Page 12]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 गचकअंधारी
खेळूया शब्दांशी. | Q (इ) | Page 12
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×