Advertisements
Chapters
Chapter १: जय जय महाराष्ट्र माझा (गीत)
२: स्वप्नं विकणारा माणूस
३: तोडणी
४: श्रावणमास (कविता)
५: भांड्यांच्या दुनियेत
Part 2
६: थोरांची ओळख
७: माझी मराठी (कविता)
८: गचकअंधारी
▶ ९: नात्याबाहेरचं नातं
१०: गोमू माहेरला जाते (गीत)
Part 3
११: बाली बेट
१२: सलाम-नमस्ते!
१३: अनाम वीरा... (कविता)
१४: कवितेची ओळख
१५: असे जगावे (कविता)
Part 4
१६: कोळीण
१७: थेंब आज हा पाण्याचा (कविता)
१८: वदनी कवळ घेता...
१९: धोंडा
Chapter २०: विचारधन
Chapter २१: संतवाणी
![Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ९ - नात्याबाहेरचं नातं Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ९ - नात्याबाहेरचं नातं - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Advertisements
Solutions for Chapter ९: नात्याबाहेरचं नातं
Below listed, you can find solutions for Chapter ९ of Maharashtra State Board Balbharati for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board.
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board ९ नात्याबाहेरचं नातं स्वाध्याय [Page 17]
खालील विधानामागील कारणे लिहा.
लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाला थेट घरी आणले.
खालील विधानामागील कारणे लिहा.
लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव 'डांग्या' ठेवले.
खालील विधानामागील कारणे लिहा.
लेखक डांग्याला 'पक्क्या हिमतीचा राखण्या' म्हणतात.
खालील आकृती पूर्ण करा.

खालील आकृती पूर्ण करा.

खालील आकृती पूर्ण करा.

खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा.
| घटना | परिणाम |
| (१) लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला. | |
| (२) कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं. | |
| (३) लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला. | |
| (४) लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली. |
योग्य जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) पिल्लाची धडपड पाहून | (अ) थंडी असह्य होत होती. |
| (२) रात्र आगेकूच करू लागली. | (आ) मन आकर्षित करत होती. |
| (३) वाऱ्याने हलणारी डहाळी | (इ) थंडीची लाट वाढली. |
| (४) इवल्याशा जिवाला | (ई) पावलं नकळत त्याच्याकडे खेचली गेली. |
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board ९ नात्याबाहेरचं नातं खेळूया शब्दांशी. [Page 18]
खालील शब्दाचे तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
हुडहुडी -
खालील शब्दाचे तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
रुखरुख -
खालील शब्दाचे तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
फुलोर -
खालील शब्दाचे तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व -
खालील शब्दाचे तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
विश्वस्त -
खालील शब्दाचे तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
सोहळा -
खालील शब्दांचा सहसंबंध लावा.

खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दांतून दोन-दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा.
- थंड × ______
- शांत × ______
- मान × ______
- स्वदेश × ______
- आरंभ × ______

खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.
| 'अ' गट | 'ब' गट |
| (१) कणव निर्माण होणे. | (अ) दया निर्माण होणे. |
| (२) काळजात धस्स होणे. | (आ) उत्साह वाढणे. |
| (३) उत्साह द्विगुणित होणे. | (इ) आकर्षित करणे. |
| (४) भुरळ घालणे. | (ई) भीतीने धक्का बसणे. |
खालील शब्द अभ्यासा आणि तुमच्या लेखनात त्यांचा वापर करा.
नखशिखान्त - पायाच्या नखांपासून डोक्यापर्यंत.
खालील शब्द अभ्यासा आणि तुमच्या लेखनात त्यांचा वापर करा.
आपादमस्तक - पायापासून डोक्यापर्यंत.
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board ९ नात्याबाहेरचं नातं लिहिते होऊया. [Page 19]
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board ९ नात्याबाहेरचं नातं आपण समजून घेऊया. [Page 19]
खालील शब्दांचा 'क्रियाविशेषण' व 'शब्दयोगी अव्यये' असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा.
पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा व ते कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा.
मी परीक्षेनंतर पोहण्यास शिकणार आहे.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा व ते कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा.
तुझ्यादेखील हे लक्षात कसे आले नाही?
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा व ते कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा.
रस्त्यावरील विजेचे दिवे गेले होते.
खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा व ते कोणत्या शब्दांशी संबंध जोडतात ते लिहा.
देशाला देण्यासाठी तुमच्याकडे दहा मिनिटे वेळ आहे का?
Solutions for ९: नात्याबाहेरचं नातं
![Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ९ - नात्याबाहेरचं नातं Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ९ - नात्याबाहेरचं नातं - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Balbharati solutions for Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ९ - नात्याबाहेरचं नातं
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board ९ (नात्याबाहेरचं नातं) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board chapter ९ नात्याबाहेरचं नातं are व्याकरण, लेखन, नात्याबाहेरचं नातं.
Using Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board solutions नात्याबाहेरचं नातं exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter ९, नात्याबाहेरचं नातं Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board additional questions for Mathematics Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

