English

खालील विधानामागील कारणे लिहा. लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव 'डांग्या' ठेवले. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील विधानामागील कारणे लिहा.

लेखकांनी कुत्र्याच्या पिल्लाचे नाव 'डांग्या' ठेवले.

Give Reasons
Advertisements

Solution

कुत्र्याच्या पिल्लाचे शरीर दांडगे होते, म्हणून लेखकांनी त्याच्या शरीराला साजेसे असे त्याचे नाव 'डांग्या' ठेवले.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: नात्याबाहेरचं नातं - स्वाध्याय [Page 17]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 नात्याबाहेरचं नातं
स्वाध्याय | Q १. (आ) | Page 17
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×