English

खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा. घटना (१) लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला. (२) कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील घटनांचे काय परिणाम झाले ते लिहा.

घटना परिणाम 
(१) लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला.  
(२) कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं.  
(३) लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला.  
(४) लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली.  
Chart
Advertisements

Solution

घटना परिणाम 
(१) लेखकांनी पिल्लाच्या अंगावर मफलर टाकला. पिल्लाला ऊब मिळाली पिल्लाच्या अंगावर व त्याचा चेहरा खुलला.
(२) कुत्र्याचं पिल्लू रात्रभर लेखकांच्या अंथरुणापाशी झोपलं. पिल्लाला थंडीपासून संरक्षण मिळाले.
(३) लेखकांच्या हाताचा डांग्याला स्पर्श झाला. डांग्याच्या डोळ्यांत लख्ख प्रकाश जाणवला. त्याला अतिशय सुखावल्यासारखं वाटलं.
(४) लेखकांच्या मित्रमंडळींनी दूरवरून घुमवलेली शीळ डांग्याच्या कानावर पडली. डांग्या मागच्या दोन्ही पायांवर उभे राहून लेखकांच्या येण्याची चाहूल घ्यायचा.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: नात्याबाहेरचं नातं - स्वाध्याय [Page 17]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 नात्याबाहेरचं नातं
स्वाध्याय | Q ३. | Page 17
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×