Advertisements
Advertisements
Question
खालील शब्दांचा 'क्रियाविशेषण' व 'शब्दयोगी अव्यये' असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा.
पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर.
Chart
Advertisements
Solution
| क्रियाविशेषण अव्यये | शब्दयोगी अव्यये |
| १) नीता निरजच्या पुढे आहे. | १) शाळेपुढे मोठे मैदान आहे. |
| २) सरिता मागे थांबली. | २) घरामागे फुलझाडे आहे. |
| ३) बाहेर खूप वारा आहे. | ३) घराबाहेर जाऊ नको. |
| ४) तो खाली कोसळला. | ४) वहीखाली पेन आहे. |
| ५) माझे घर जवळ आहे. | ५) घराजवळ विहीर आहे. |
| ६) तू नंतर भेट. | ६) मी पाचनंतर खेळायला येईल. |
shaalaa.com
Is there an error in this question or solution?
