मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील शब्दांचा 'क्रियाविशेषण' व 'शब्दयोगी अव्यये' असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा. पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील शब्दांचा 'क्रियाविशेषण' व 'शब्दयोगी अव्यये' असा दोन्ही प्रकारे उपयोग करून प्रत्येकी दोन वाक्ये लिहा.

पुढे, मागे, बाहेर, खाली, जवळ, नंतर.

तक्ता
Advertisements

उत्तर

क्रियाविशेषण अव्यये शब्दयोगी अव्यये
१) नीता निरजच्या पुढे आहे. १) शाळेपुढे मोठे मैदान आहे.
२) सरिता मागे थांबली. २) घरामागे फुलझाडे आहे.
३) बाहेर खूप वारा आहे. ३) घराबाहेर जाऊ नको.
४) तो खाली कोसळला. ४) वहीखाली पेन आहे.
५) माझे घर जवळ आहे. ५) घराजवळ विहीर आहे.
६) तू नंतर भेट. ६) मी पाचनंतर खेळायला येईल.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: नात्याबाहेरचं नातं - आपण समजून घेऊया. [पृष्ठ १९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 9 नात्याबाहेरचं नातं
आपण समजून घेऊया. | Q १ | पृष्ठ १९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×