English

खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. 'अ' गट (१) कणव निर्माण होणे. (२) काळजात धस्स होणे. (३) उत्साह द्विगुणित होणे. (४) भुरळ घालणे. 'ब' गट (अ) दया निर्माण होणे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
(१) कणव निर्माण होणे.  (अ) दया निर्माण होणे.
(२) काळजात धस्स होणे.  (आ) उत्साह वाढणे.
(३) उत्साह द्विगुणित होणे. (इ) आकर्षित करणे.
(४) भुरळ घालणे.  (ई) भीतीने धक्का बसणे.
Match the Columns
Advertisements

Solution

'अ' गट 'ब' गट
(१) कणव निर्माण होणे.  (अ) दया निर्माण होणे.
(२) काळजात धस्स होणे.  (ई) भीतीने धक्का बसणे.
(३) उत्साह द्विगुणित होणे. (आ) उत्साह वाढणे.
(४) भुरळ घालणे.  (इ) आकर्षित करणे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 9: नात्याबाहेरचं नातं - खेळूया शब्दांशी. [Page 18]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 9 नात्याबाहेरचं नातं
खेळूया शब्दांशी. | Q ई | Page 18
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×