मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. 'अ' गट (१) कणव निर्माण होणे. (२) काळजात धस्स होणे. (३) उत्साह द्विगुणित होणे. (४) भुरळ घालणे. 'ब' गट (अ) दया निर्माण होणे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा.

'अ' गट 'ब' गट
(१) कणव निर्माण होणे.  (अ) दया निर्माण होणे.
(२) काळजात धस्स होणे.  (आ) उत्साह वाढणे.
(३) उत्साह द्विगुणित होणे. (इ) आकर्षित करणे.
(४) भुरळ घालणे.  (ई) भीतीने धक्का बसणे.
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

'अ' गट 'ब' गट
(१) कणव निर्माण होणे.  (अ) दया निर्माण होणे.
(२) काळजात धस्स होणे.  (ई) भीतीने धक्का बसणे.
(३) उत्साह द्विगुणित होणे. (आ) उत्साह वाढणे.
(४) भुरळ घालणे.  (इ) आकर्षित करणे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: नात्याबाहेरचं नातं - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 9 नात्याबाहेरचं नातं
खेळूया शब्दांशी. | Q ई | पृष्ठ १८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×