मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दांतून दोन-दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा. (१) थंड × ______ (२) शांत × ______ (३) मान × ______ (४) स्वदेश × ______ (५) आरंभ × ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रत्येक शब्दासाठी कुंडीत फुललेल्या शब्दांतून दोन-दोन विरुद्धार्थी शब्द शोधा व लिहा.

  1. थंड × ______
  2. शांत × ______
  3. मान × ______
  4. स्वदेश × ______
  5. आरंभ × ______

व्याकरण
Advertisements

उत्तर

  1. थंड × गरम, उष्ण
  2. शांत × बडबड्या, बोलका
  3. मान × अवमान, अपमान
  4. स्वदेश × परदेश, विदेश
  5. आरंभ × शेवट, अखेर
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 9: नात्याबाहेरचं नातं - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ १८]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 9 नात्याबाहेरचं नातं
खेळूया शब्दांशी. | Q (इ) | पृष्ठ १८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×