English

पाठाच्या दृष्टीने 'गचकअंधारी' या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

पाठाच्या दृष्टीने 'गचकअंधारी' या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा.

Short Answer
Advertisements

Solution

गचक अंधारी हे पात्र काल्पनिक असले तरीही ते या कथेचे नायक आहे. या कथेतील सर्व कथानक या पात्राभोवती फिरत राहते. गचकअंधारी चे नाव व वर्णन ऐकून सदाबरोबर बाजारात जाण्याचा हट्ट गजानन सोडून देतो. वाघाने गचक अंधारीला पहिले नसले तरीही वाघ त्याला घाबरतो. शेवटी गचकअंधारीपासून आपली सुटका झाली या आनंदात वाघ पळून एकूणच संपूर्ण कथानक गजकअंधारीने व्यापलेले आहे. हे या पत्राचे पाठातील महत्व आहे.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 8: गचकअंधारी - विचार करा. सांगा. [Page 12]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 8 गचकअंधारी
विचार करा. सांगा. | Q ३. | Page 12
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×