मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा. सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.

सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लादून ती विकायला शेजारच्या गावी जात असे. जी मडकी शिल्लक राहत ती ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत असे. त्यामुळे गाढवाची पाठ रिकामी असे म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: गचकअंधारी - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 गचकअंधारी
स्वाध्याय | Q १. (अ) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×