मराठी

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - थेंब आज हा पाण्याचा (कविता) [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - थेंब आज हा पाण्याचा (कविता) - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १७: थेंब आज हा पाण्याचा (कविता)

Below listed, you can find solutions for Chapter १७ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायखेळूया शब्दांशी.प्रकल्प:लिहिते होऊया.विचार करा. सांगा.आभारपत्रआपण समजून घेऊया.
स्वाध्याय [Page 8]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ थेंब आज हा पाण्याचा (कविता) स्वाध्याय [Page 8]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 8

कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा.

या मोत्यांचा (पाण्याचा) संचय कर.

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 8

कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा.

निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही.

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 8

खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. 

आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाने धान्य पिकते.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 8

खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. 

मनुष्य खणखणत वाजणाऱ्या नाण्यांचा तिजोरीत संग्रह करतो.

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 8

खाली दिलेल्या अर्थाच्या ओळी कवितेतून शोधून लिहा. 

निसर्गाचे मोल न जाणणे हे स्वत:ला फसवण्यासारखे आहे.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 8

संकल्पना स्पष्ट करा.

आभाळातील मोती

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 8

संकल्पना स्पष्ट करा.

मातीतील मोती

स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 8

संकल्पना स्पष्ट करा.

मोत्यांचा संचय

स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 8

संकल्पना स्पष्ट करा.

बहुमोल थेंब

स्वाध्याय | Q ४. | Page 8

खाली दिलेल्या ओळीतील विचार सांगा.

तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा?

आभाळातिल बहुमोलाचा, थेंब आज हा पाण्याचा।।

स्वाध्याय | Q ५. | Page 8

माणसाने निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ स्पष्ट करा.

स्वाध्याय | Q ६. | Page 8

फरक स्पष्ट करून तक्ता पूर्ण करा.

  माणसाचे धन निसर्गाचे धन
कोणते?    
कोठे ठेवतात?    
उपयोग    
खेळूया शब्दांशी. [Page 8]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ थेंब आज हा पाण्याचा (कविता) खेळूया शब्दांशी. [Page 8]

खेळूया शब्दांशी. | Q (अ) | Page 8

खालील शब्दांचे अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यांत उपयोग करा.

उदा., मोल - बहुमोल, अनमोल.

मोल - मातीमोल, कवडीमोल.

खेळूया शब्दांशी. | Q (आ) | Page 8

माती-मोती अशा शब्दांच्या अर्थात केवळ एका मात्रेमुळे खूप फरक होतो. अशा शब्दांच्या जोड्या शोधा व लिहा.

प्रकल्प: [Page 9]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ थेंब आज हा पाण्याचा (कविता) प्रकल्प: [Page 9]

प्रकल्प: | Q (१) | Page 9

सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यांच्या दुतर्फा पाणीबचतीच्यां संदर्भात आपल्यासाठी काही संदेश लिहिलेले असतात. त्यांचा संग्रह करा. त्यांतील तुम्हांला आवडलेल्या संदेशांचे फलक तयार करून शाळेच्या परिसरात लावा.

प्रकल्प: | Q (२) | Page 9

‘निसर्ग वाचवा’ याविषयी घोषवाक्ये तयार करून खालील फलकांवर लिहा.

लिहिते होऊया. [Page 9]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ थेंब आज हा पाण्याचा (कविता) लिहिते होऊया. [Page 9]

लिहिते होऊया. | Q १ | Page 9

पाऊस पडलाच नाही, तर..... कल्पना करा. खालील मुद्द्यांच्या आधारे निबंधलेखन करा.

  1. पाण्याचा दुष्काळ.
  2. दैनंदिन जीवनावर होणारे परिणाम.
  3. शेती व उद्योगधंदे यांच्यावर होणारा परिणाम.
  4. नदी, नाले, विहिरींची स्थिती.
  5. सजीवांवर होणारा परिणाम.
विचार करा. सांगा. [Page 9]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ थेंब आज हा पाण्याचा (कविता) विचार करा. सांगा. [Page 9]

विचार करा. सांगा. | Q १ | Page 9

पाणी कसे तयार होते?

विचार करा. सांगा. | Q २ | Page 9

पाणी कोठे साठवले जाते?

विचार करा. सांगा. | Q ३ | Page 9

पाण्याचा वापर कशाकशासाठी होतो?

विचार करा. सांगा. | Q ४ | Page 9

जलप्रदूषण म्हणजे काय?

विचार करा. सांगा. | Q ५ | Page 9

जलतप्रदूषणाची कारणे कोणती?

विचार करा. सांगा. | Q ६ | Page 9

जलप्रदूषण रोखण्यासाठी काय करावे, असे तुम्हांला वाटते?

विचार करा. सांगा. | Q ७ | Page 9

जलसंवर्धनासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल? 

आभारपत्र [Page 11]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ थेंब आज हा पाण्याचा (कविता) आभारपत्र [Page 11]

आभारपत्र | Q १ | Page 11

जर तुम्हांला एखाद्या कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन करायचे असेल, तर कोणत्या गोष्टी विचारात घ्याल, त्याचे सादरीकरण कसे कराल, त्याचा आराखडा तयार करा. 

आभारपत्र | Q २ | Page 11

आंतरशालेय क्रीडामहोत्सवात धावण्याच्या स्पर्धेत तुमच्या मित्राने/मैत्रिणीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्याचे/तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा.

आपण समजून घेऊया. [Page 15]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १७ थेंब आज हा पाण्याचा (कविता) आपण समजून घेऊया. [Page 15]

आपण समजून घेऊया. | Q १ | Page 15

प्रत्येक ध्वनीसाठी एकच अक्षर असते असे तुम्हांला वाटते का? एका अक्षराचा एकच उच्चार होतो का?

Solutions for १७: थेंब आज हा पाण्याचा (कविता)

स्वाध्यायखेळूया शब्दांशी.प्रकल्प:लिहिते होऊया.विचार करा. सांगा.आभारपत्रआपण समजून घेऊया.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - थेंब आज हा पाण्याचा (कविता) - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ - थेंब आज हा पाण्याचा (कविता)

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १७ (थेंब आज हा पाण्याचा (कविता)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १७ थेंब आज हा पाण्याचा (कविता) are व्याकरण, लेखन, थेंब आज हा पाण्याचा (कविता).

Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions थेंब आज हा पाण्याचा (कविता) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १७, थेंब आज हा पाण्याचा (कविता) मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×