मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

पाण्याचा वापर कशाकशासाठी होतो?

Advertisements
Advertisements

प्रश्न

पाण्याचा वापर कशाकशासाठी होतो?

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

पिण्यासाठी, शेतीसाठी, कारखाण्यांसाठी, दैनंदिन जीवनातील विविध कामे करण्यासाठी. उदा., अंघोळीसाठी, स्वयंपाकासाठी, कपडे धुण्यासाठी, भांडी घासण्यासाठी पाण्याचा वापर होतो.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 17: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - विचार करा. सांगा. [पृष्ठ ९]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
विचार करा. सांगा. | Q ३ | पृष्ठ ९
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×