Advertisements
Chapters
Chapter १: जय जय महाराष्ट्र माझा (गीत)
२: स्वप्नं विकणारा माणूस
३: तोडणी
४: श्रावणमास (कविता)
५: भांड्यांच्या दुनियेत
Part 2
६: थोरांची ओळख
७: माझी मराठी (कविता)
८: गचकअंधारी
९: नात्याबाहेरचं नातं
१०: गोमू माहेरला जाते (गीत)
Part 3
११: बाली बेट
१२: सलाम-नमस्ते!
१३: अनाम वीरा... (कविता)
१४: कवितेची ओळख
▶ १५: असे जगावे (कविता)
Part 4
१६: कोळीण
१७: थेंब आज हा पाण्याचा (कविता)
१८: वदनी कवळ घेता...
१९: धोंडा
Chapter २०: विचारधन
Chapter २१: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - असे जगावे (कविता) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - असे जगावे (कविता) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १५: असे जगावे (कविता)
Below listed, you can find solutions for Chapter १५ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १५ असे जगावे (कविता) स्वाध्याय [Page 23]
जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट | ||
| (१) | कवेत अंबर घेताना | (अ) | जगाला गहिवर यावा. |
| (२) | काळीज काढून देताना | (आ) | अनेक मार्ग मिळतात. |
| (३) | शेवटचा निरोप देताना | (इ) | ओठांवर हसू असावे. |
| (४) | इच्छा दांडगी असेल तर | (ई) | पाय जमिनीवर असावेत. |
खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.
करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना
गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना
संकटात कसे वागावे हे कवितेच्या आधारे तुमच्या शब्दांत लिहा.
‘संकटांना न घाबरता तोंड दयावे’, याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा.
कवीने ‘असे जगावे’ या कवितेतून दिलेला संदेश तुमच्या शब्दांत लिहा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १५ असे जगावे (कविता) खेळूया शब्दांशी. [Pages 23 - 24]
खालील वाक्प्रचार व अर्थ यांच्या जोड्या लावा.
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
| (१) नजर रोखणे. | (अ) वास्तवाचे भान ठेवणे. |
| (२) पाय जमिनीवर असणे. | (आ) प्रिय गोष्ट दुसर्याला देणे. |
| (३) गगन ठेंगणे होणे. | (इ) निर्भयपणे पाहणे. |
| (४) कवेत अंबर घेणे. | (ई) खूप आनंद होणे. |
| (५) काळीज काढून देणे. | (उ) अशक्य गोष्ट शक्य करणे. |
‘असे जगावे’ या कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
अत्तर
‘असे जगावे’ या कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
ताऱ्यांची
‘असे जगावे’ या कवितेतील यमक जुळणारे शब्द लिहा.
जाताना
खालील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा.
पाय असावे जमिनीवरती, कवेत अंबर घेताना.
खालील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा.
असे जगावे, छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर.
खालील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा.
असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर.
खालील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा.
नजर रोखुनी नजरेमध्ये, आयुष्याला द्यावे उत्तर.
खालील अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द वापरून ओळी पुन्हा लिहा.
स्वर कठोर त्या काळाचाही, क्षणभर व्हावा कातर कातर.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १५ असे जगावे (कविता) मैत्री तंत्रज्ञानाशी [Page 25]
तुम्हांला येथे काही ॲप्सची सांकेतिक चिन्हे दिलेली आहेत. या चिन्हांना काय म्हणतात, ही ॲप्स कशासाठी वापरली जातात, याची माहिती घरातील मोठ्या व्यक्तींकडून जाणून घ्या व लिहा.

विचार करा. सांगा.
तुम्हांला मोबाईल/संगणकावरील कोणती ॲप्स वापरायला आवडतात?
अभ्यास करण्यासाठी अशा एखाद्या ॲपचा वापर करणे तुम्हांला आवडते का? सकारण सांगा.
विविध ॲप्सचा उपयोग तुम्हांला आवश्यक वाटतो का? असल्यास/नसल्यास का ते सांगा.
मोबाईल/संगणकावरील ॲप्स वापरताना तुम्ही कोणती दक्षता घ्याल?
Solutions for १५: असे जगावे (कविता)
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - असे जगावे (कविता) Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - असे जगावे (कविता) - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ - असे जगावे (कविता)
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १५ (असे जगावे (कविता)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १५ असे जगावे (कविता) are व्याकरण, लेखन, असे जगावे (कविता).
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions असे जगावे (कविता) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १५, असे जगावे (कविता) मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.
