मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना

गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

या जगाचा शेवटचा निरोप घेताना, म्हणजेच दूनियेतून निघून जाताना, मृत्यू येताना असे काहीतरी भव्य-दिव्य कर्तृत्व करून जावे, की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे. तुमची आठवण यावी, अशी कर्तबगारी करून जा.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15: असे जगावे (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 15 असे जगावे (कविता)
स्वाध्याय | Q २. | पृष्ठ २३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×