English

खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा. करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खालील ओळींचा तुम्हांला समजलेला अर्थ लिहा.

करून जावे असेही काही, दुनियेतून या जाताना

गहिवर यावा जगास साऱ्या, निरोप शेवट देताना

Short Answer
Advertisements

Solution

या जगाचा शेवटचा निरोप घेताना, म्हणजेच दूनियेतून निघून जाताना, मृत्यू येताना असे काहीतरी भव्य-दिव्य कर्तृत्व करून जावे, की सारे जग तुमच्या जाण्याने हळहळले पाहिजे. तुमची आठवण यावी, अशी कर्तबगारी करून जा.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: असे जगावे (कविता) - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 15 असे जगावे (कविता)
स्वाध्याय | Q २. | Page 23
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×