English

जोड्या लावा. ‘अ’ गट (१) कवेत अंबर घेताना (२) काळीज काढून देताना (३) शेवटचा निरोप देताना (४) इच्छा दांडगी असेल तर ‘ब’ गट (अ) जगाला गहिवर यावा. (आ) अनेक मार्ग मिळतात. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

जोड्या लावा.

  ‘अ’ गट   ‘ब’ गट
(१) कवेत अंबर घेताना  (अ) जगाला गहिवर यावा.
(२) काळीज काढून देताना  (आ) अनेक मार्ग मिळतात.
(३) शेवटचा निरोप देताना (इ) ओठांवर हसू असावे.
(४) इच्छा दांडगी असेल तर (ई) पाय जमिनीवर असावेत.
Match the Columns
Advertisements

Solution

  ‘अ’ गट   ‘ब’ गट
(१) कवेत अंबर घेताना  (ई) पाय जमिनीवर असावेत.
(२) काळीज काढून देताना  (इ) ओठांवर हसू असावे.
(३) शेवटचा निरोप देताना (अ) जगाला गहिवर यावा.
(४) इच्छा दांडगी असेल तर (आ) अनेक मार्ग मिळतात.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 15: असे जगावे (कविता) - स्वाध्याय [Page 23]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 15 असे जगावे (कविता)
स्वाध्याय | Q १. | Page 23
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×