हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

जोड्या लावा. ‘अ’ गट (१) कवेत अंबर घेताना (२) काळीज काढून देताना (३) शेवटचा निरोप देताना (४) इच्छा दांडगी असेल तर ‘ब’ गट (अ) जगाला गहिवर यावा. (आ) अनेक मार्ग मिळतात.

Advertisements
Advertisements

प्रश्न

जोड्या लावा.

  ‘अ’ गट   ‘ब’ गट
(१) कवेत अंबर घेताना  (अ) जगाला गहिवर यावा.
(२) काळीज काढून देताना  (आ) अनेक मार्ग मिळतात.
(३) शेवटचा निरोप देताना (इ) ओठांवर हसू असावे.
(४) इच्छा दांडगी असेल तर (ई) पाय जमिनीवर असावेत.
जोड़ियाँ मिलाइएँ
Advertisements

उत्तर

  ‘अ’ गट   ‘ब’ गट
(१) कवेत अंबर घेताना  (ई) पाय जमिनीवर असावेत.
(२) काळीज काढून देताना  (इ) ओठांवर हसू असावे.
(३) शेवटचा निरोप देताना (अ) जगाला गहिवर यावा.
(४) इच्छा दांडगी असेल तर (आ) अनेक मार्ग मिळतात.
shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 15: असे जगावे (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 15 असे जगावे (कविता)
स्वाध्याय | Q १. | पृष्ठ २३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×