मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

‘संकटांना न घाबरता तोंड दयावे’, याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

‘संकटांना न घाबरता तोंड दयावे’, याविषयी तुमच्या वाचनात आलेल्या एखाद्या प्रसंगाचे वर्णन करा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार वि. स. खांडेकर यांची हरिणी व पारधी' ही एक रूपक कथा आहे.

हरिणी जिवांच्या आकांताने धावत होती. तिच्यामागे एक पारधी बाण रोखून तिचा पाठलाग करीत होता. धावत धावत ती एका पहाडाच्या टोकावर आली. खाली दरी होतो नी मागे पारथी, पुढे जावे तर दरीत कोसळून मरण येणार नी पाठीमागे साक्षात मृत्यू बाण रोखून. हरिणीने क्षणभर विचार केला. थांवली नी वळून पारध्याला सामोरी झाली, डोळे रोखून उभी राहिली. तिचे ते धैर्य पाहून पारध्याच्या हातातील बाण गळून पडला.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 15: असे जगावे (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 15 असे जगावे (कविता)
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ २३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×