Advertisements
Chapters
Chapter १: जय जय महाराष्ट्र माझा (गीत)
२: स्वप्नं विकणारा माणूस
३: तोडणी
४: श्रावणमास (कविता)
५: भांड्यांच्या दुनियेत
Part 2
६: थोरांची ओळख
७: माझी मराठी (कविता)
८: गचकअंधारी
९: नात्याबाहेरचं नातं
१०: गोमू माहेरला जाते (गीत)
Part 3
११: बाली बेट
१२: सलाम-नमस्ते!
१३: अनाम वीरा... (कविता)
▶ १४: कवितेची ओळख
१५: असे जगावे (कविता)
Part 4
१६: कोळीण
१७: थेंब आज हा पाण्याचा (कविता)
१८: वदनी कवळ घेता...
१९: धोंडा
Chapter २०: विचारधन
Chapter २१: संतवाणी
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - कवितेची ओळख Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - कवितेची ओळख - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Advertisements
Solutions for Chapter १४: कवितेची ओळख
Below listed, you can find solutions for Chapter १४ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १४ कवितेची ओळख स्वाध्याय [Pages 18 - 19]
खालील रिकाम्या जागा पूर्ण करा.
आजीने काव्यप्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ - ______
खालील रिकाम्या जागा पूर्ण करा.
सुधीरची काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत - ______
खालील रिकाम्या जागा पूर्ण करा.
बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण - ______
खालील रिकाम्या जागा पूर्ण करा.
कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण - ______
‘कवितेची ओळख’ या पाठातील ‘कवितेतून बोलण्याची गंमत’ तुमच्या शब्दांत मांडा.
‘कवितेची ओळख’ या पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दांत एक छानशी कथा तयार करून लिहा.
'आम्ही चित्र काढतो' या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा.
‘कवितेची ओळख’ या पाठातील कोणता काव्यसंवाद तुम्हांला सर्वाधिक आवडला, ते सकारण सांगा.
खालील आकृती पूर्ण करा.

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १४ कवितेची ओळख चर्चा करूया. [Page 19]
तुम्हांला कविता करायला आवडत असल्यास तुम्ही त्यासाठी कोणते प्रयत्न कराल?
तुम्ही 'काव्यवाचना' चा कार्यक्रम ऐकला असल्यास तो तुम्हांला कसा वाटला, याबाबत मित्रांशी चर्चा करा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १४ कवितेची ओळख खेळूया शब्दांशी. [Page 19]
खालील वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायांतून शोधून लिहा.
खो देणे
नकार देणे.
बंधनातून मुक्त होणे.
हट्ट करणे.
भावना जागृत करणे.
खालील वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायांतून शोधून लिहा.
पाश सोडणे.
नकार देणे.
बंधनातून मुक्त होणे.
हट्ट करणे.
भावना जागृत करणे.
खालील वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायांतून शोधून लिहा.
हेका धरणे.
नकार देणे.
बंधनातून मुक्त होणे.
हट्ट करणे.
भावना जागृत करणे.
खालील वाक्प्रचाराचा अर्थ पर्यायांतून शोधून लिहा.
भावनांचे मोहोळ चेतवणे.
नकार देणे.
बंधनातून मुक्त होणे.
हट्ट करणे.
भावना जागृत करणे.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १४ कवितेची ओळख खेळ खेळूया. [Page 19]
खालील पर्यायात काही म्हणी दिलेल्या आहेत. दिलेल्या वाक्यांशी संबंधित म्हण ओळखा व लिहा:
फुशारकी मारणाऱ्याचा पराजय होतो. - ______
अति तेथे माती
आगीतून उठून फुफाट्यात पडणे
पळसाला पाने तीनच
नावडतीचे मीठ अळणी
थेंबे थेंबे तळे साचे
कामापुरता मामा
गर्वाचे घर खाली
एखाद्याकडून काम करून घेताना गोड बोलायचं आणि काम झालं, की त्याला सोडून द्यायचं. - ______
अति तेथे माती
आगीतून उठून फुफाट्यात पडणे
पळसाला पाने तीनच
नावडतीचे मीठ अळणी
थेंबे थेंबे तळे साचे
कामापुरता मामा
गर्वाचे घर खाली
सर्वत्र/सगळीकडे परिस्थिती समान असणे. - ______
अति तेथे माती
आगीतून उठून फुफाट्यात पडणे
पळसाला पाने तीनच
नावडतीचे मीठ अळणी
थेंबे थेंबे तळे साचे
कामापुरता मामा
गर्वाचे घर खाली
थोडे थोडे करून फार मोठे काम करून दाखवणे. - ______
अति तेथे माती
आगीतून उठून फुफाट्यात पडणे
पळसाला पाने तीनच
नावडतीचे मीठ अळणी
थेंबे थेंबे तळे साचे
कामापुरता मामा
गर्वाचे घर खाली
एका संकटातून बचावणे व दुसऱ्या संकटात सापडणे. - ______
अति तेथे माती
आगीतून उठून फुफाट्यात पडणे
पळसाला पाने तीनच
नावडतीचे मीठ अळणी
थेंबे थेंबे तळे साचे
कामापुरता मामा
गर्वाचे घर खाली
कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केल्यास संपूर्ण नाश होतो. - ______
अति तेथे माती
आगीतून उठून फुफाट्यात पडणे
पळसाला पाने तीनच
नावडतीचे मीठ अळणी
थेंबे थेंबे तळे साचे
कामापुरता मामा
गर्वाचे घर खाली
न आवडणाऱ्या माणसाने कितीही चांगली गोष्ट केली तरी ती वाईट दिसते. - ___________
अति तेथे माती
आगीतून उठून फुफाट्यात पडणे
पळसाला पाने तीनच
नावडतीचे मीठ अळणी
थेंबे थेंबे तळे साचे
कामापुरता मामा
गर्वाचे घर खाली
खाली काही वाक्ये दिली आहेत. त्यामध्ये एकच शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला आहे. खालील वाक्ये वाचा त्यातील ठळकपणे दाखवलेल्या शब्दांचे अर्थ समजून घ्या. तुम्हीही याप्रमाणे वाक्ये तयार करण्याचा प्रयत्न करा.
- आमचे मराठीचे सर इतके छान शिकवायचे, की अन्य शिक्षकांना त्यांची सर येत नसे.
- सकाळचा चहा मला कपात काठोकाठ भरलेला लागतो. त्यात कपात केलेली मला चालत नाही.
- एकदा एका शिक्षकांचा मला दूरध्वनी आला. दूरध्वनीवर ते मला म्हणाले, “सर, आपण आमच्या शाळेला भेट द्या.” मी त्यांना विचारले, काय भेट देऊ?” ते शिक्षक म्हणाले, “ते शाळेला भेट दिल्यानंतर ठरवा.'”
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १४ कवितेची ओळख आपण समजून घेऊया. [Page 20]
वाक्य म्हणजे काय, हे आपण अभ्यासले आहे. वाक्यांचे विविध प्रकार आहेत. त्यातील काही वाक्य प्रकारांची माहिती आपण करून घेणार आहोत.
(१) विधानार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) माझे घर दवाखान्याजवळ आहे.
(आ) तो रोज व्यायाम करत नाही.
या प्रकारच्या वाक्यांत केवळ विधान केलेले असते.
(२) प्रश्नार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) तुला लाडू आवडतो का?
(आ) तुम्ही सकाळी कधी उठता?
या प्रकारच्या वाक्यांत प्रश्न विचारलेला असतो.
(३) उद्गारार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) अरेरे! फार वाईट झाले.
(आ) शाबास! चांगले काम केलेस.
या प्रकारच्या वाक्यांत भावनेचा उद्गार काढलेला असतो.
(४) आज्ञार्थी वाक्य
ही वाक्ये वाचा.
(अ) मुलांनो, रांगेत चला.
(आ) उत्तम आरोग्यासाठी व्यायाम करा.
या प्रकारच्या वाक्यांत आज्ञा किंवा आदेश असतो.
वर दिलेल्या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १४ कवितेची ओळख कविता करूया. [Page 21]
![]() |
![]() |
![]() |
|
वरील शब्दांना गुंफून आपल्याला छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये तयार करता येतात. त्याचप्रमाणे शेवटी समान शब्द आल्यामुळे गेयता असलेली वाक्येही तयार होतात.
वरील शब्दांचा वापर करून तुम्हांला अशा काव्यात्मक ओळी तयार करता येतात का ते पाहा. प्रयत्न करा व छानशी कविता तयार करा.
Solutions for १४: कवितेची ओळख
![Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - कवितेची ओळख Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - कवितेची ओळख - Shaalaa.com](/images/marathi-ekatmik-marathi-standard-7-maharashtra-state-board_6:a739a3a84fd543e2b22c35fe30dbcfdf.jpg)
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ - कवितेची ओळख
Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १४ (कवितेची ओळख) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.
Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.
Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १४ कवितेची ओळख are व्याकरण, लेखन, कवितेची ओळख.
Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions कवितेची ओळख exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.
Get the free view of Chapter १४, कवितेची ओळख मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.



