मराठी

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - सलाम-नमस्ते! [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - सलाम-नमस्ते! - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १२: सलाम-नमस्ते!

Below listed, you can find solutions for Chapter १२ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायखेळूया शब्दांशी.विचार करा. सांगा.माहिती मिळवूया.वाचा.
स्वाध्याय [Page 10]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ सलाम-नमस्ते! स्वाध्याय [Page 10]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 10

खालील वाक्यामधून "सलाम-नमस्ते!" या पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा.

लेखिका झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वह्या वाटत. 

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 10

खालील वाक्यामधून "सलाम-नमस्ते!" या पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा.

“माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त.”

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 10

खालील वाक्यामधून "सलाम-नमस्ते!" या पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा.

“मॅडम, माझ्यापेक्षा गरीब लोकांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे.”

स्वाध्याय | Q १. (ई) | Page 10

खालील वाक्यामधून "सलाम-नमस्ते!" या पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा.

“मॅडम, तुम्हांला सलाम करण्याची झुबेदाची इच्छा होती.''

स्वाध्याय | Q १. (उ) | Page 10

खालील वाक्यामधून "सलाम-नमस्ते!" या पाठातील त्या व्यक्तीचा दिसणारा गुण लिहा.

त्या अनाथ मुलीकडे बघून मला वाईट वाटलं.

स्वाध्याय | Q २. | Page 10

स्वभाववैशिष्ट्ये लिहा.

स्वाध्याय | Q ३. | Page 10

शेख महंमदमार्फत झुबेदाने उरलेले पैसे लेखिकेला परत केले, ही घटना तुम्हांला काय शिकवते?

स्वाध्याय | Q ४. | Page 10

लेखिकेची तबस्सुमविषयीची भावना तुमच्या शब्दांत सांगा.

खेळूया शब्दांशी. [Page 10]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ सलाम-नमस्ते! खेळूया शब्दांशी. [Page 10]

खेळूया शब्दांशी. | Q (१) | Page 10

खालील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा.

ऑफिस -

खेळूया शब्दांशी. | Q (२) | Page 10

खालील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा.

चेक - 

खेळूया शब्दांशी. | Q (३) | Page 10

पाठात (गोष्ट अरुणिमाची) आलेल्या इंग्रजी शब्दाला प्रचलित मराठी शब्द लिहा.

हॉस्पिटल

खेळूया शब्दांशी. | Q (४) | Page 10

खालील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा.

ॲडव्हान्स

खेळूया शब्दांशी. | Q (५) | Page 10

खालील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा.

ऑपरेशन

खेळूया शब्दांशी. | Q (६) | Page 10

खालील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा.

कॅन्सर

विचार करा. सांगा. [Page 10]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ सलाम-नमस्ते! विचार करा. सांगा. [Page 10]

विचार करा. सांगा. | Q १. | Page 10

“सलाम-नमस्ते!” या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हांला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा. 

विचार करा. सांगा. | Q २. | Page 10

“सलाम-नमस्ते!” या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दांत सांगा.

माहिती मिळवूया. [Pages 10 - 11]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ सलाम-नमस्ते! माहिती मिळवूया. [Pages 10 - 11]

माहिती मिळवूया. | Q १. | Page 10

गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा.

माहिती मिळवूया. | Q २. १ | Page 11

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

माहिती मिळवूया. | Q २. २ | Page 11

खालील चित्र पाहून आपल्या भावना व्यक्त करणारी वाक्ये लिहा.

माहिती मिळवूया. | Q (अ) | Page 11

खालील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा.

...... काय सुंदर आहे ताजमहाल!

माहिती मिळवूया. | Q (आ) | Page 11

खालील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा.

...... किती जोरात ठेच लागली!

माहिती मिळवूया. | Q (इ) | Page 11

खालील वाक्यात योग्य केवलप्रयोगी अव्यय लिहा.

...... किती उंच आहे ही इमारत!

वाचा. [Page 11]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ १२ सलाम-नमस्ते! वाचा. [Page 11]

वाचा. | Q १. | Page 11

खालील उतारा काळजीपूर्वक वाचून आशयानुसार परिच्छेद तयार करा. उताऱ्यास योग्य शीर्षक दया.

वर्गातील मुलांना बाई सांगत होत्या, “आपलं बोलणं, वागणं, आवडीनिवडी, स्वभाव, विचार, सवयी एवढंच नव्हे, तर आपली प्रकृती, आरोग्य, बुद्धिमत्ता या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्त्वावर होत असतो. आपल्याला अवांतर वाचन करायला, मैदानावर खेळायला आवडत असेल, मित्रांची संगत, सोबत भावत असेल, तर या सर्व गोष्टी आपलं व्यक्तिमत्त्व फुलवण्यात साहाय्यक ठरतात. घरातल्या वातावरणाचा, संस्कारांचा परिणाम आपल्या वर्तनावर, स्वभावावर, विचारांवर व आपल्या भाषेवर होत असतो. ज्या घरात मुलांच्या विचारांना, मतांना, प्रश्‍न विचारण्याला स्वातंत्र्य दिलं जातं, त्याघरातील मुलं स्वतंत्र विचारांची व ठाम व्यक्तिमत्त्वाची होतात. त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असते. याउलट काही मुलं फार आक्रमक असतात. 'मी म्हणेन तेच खरं' अशी वागणारी असतात. अशी मुलं इतरांच्या भावनांची कदर करत नाहीत. त्यांच्या वागण्यात बेजबाबदारपणा, बेफिकीर वृत्ती जाणवते. ती कायम ढेपाळलेली, अरसिक, रूक्ष व निरुत्साही, घाबरलेली, चिंतित असतात. अशी मुलं कुणाचे चांगले मित्र बनू शकत नाहीत व मनमोकळेपणानं वावरू शकत नाहीत. तुम्हांला तुमचं व्यक्तिमत्त्व कसं घडवायचं आहे, हे केवळ तुमच्या हातात आहे. स्वतःला फुलवायचं, अष्टपैलू बनवायचं, की अरसिक, बेजबाबदार बनवायचं; स्वतःचे विचार व्यक्‍त करायला शिकायचं, की दुसऱ्याच्या ओंजळीनं पाणी प्यायचं; दिलखुलास जगायचं की रडतखडत, घाबरत घाबरत जगायचं, तुम्हीच ठरवा, स्वत:ला कसं घडवायचं.''

Solutions for १२: सलाम-नमस्ते!

स्वाध्यायखेळूया शब्दांशी.विचार करा. सांगा.माहिती मिळवूया.वाचा.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - सलाम-नमस्ते! - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ - सलाम-नमस्ते!

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board १२ (सलाम-नमस्ते!) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter १२ सलाम-नमस्ते! are व्याकरण, लेखन, सलाम-नमस्ते !.

Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions सलाम-नमस्ते! exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १२, सलाम-नमस्ते! मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×