मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

गरजू रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक सेवाभावी संस्था आहेत, त्याविषयी आंतरजालावरून माहिती मिळवा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

शिर्डी येथील साईबाबा संस्थान ट्रस्ट, मुंबई येथील सिद्धिविनायक आणि महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट, श्री वेंकटेश्वर निधी ट्रस्ट तसेच राज्यातील आणि देशातील इतर धार्मिक ट्रस्ट हॉस्पिटलायझेशनसाठी कार्य करतात. या धार्मिक ट्रस्टचा छापील अर्ज असतो. निधी उपलब्धतेनुसार डायरेक्ट हॉस्पिटलच्या खात्यात रक्‍कम जमा केली जाते. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 12: सलाम-नमस्ते! - माहिती मिळवूया. [पृष्ठ १०]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 12 सलाम-नमस्ते!
माहिती मिळवूया. | Q १. | पृष्ठ १०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×