मराठी

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - स्वप्नं विकणारा माणूस [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - स्वप्नं विकणारा माणूस - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter २: स्वप्नं विकणारा माणूस

Below listed, you can find solutions for Chapter २ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ.


स्वाध्यायखेळूया शब्दांशी.उपक्रमआपण समजून घेऊया.
स्वाध्याय [Pages 4 - 5]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ २ स्वप्नं विकणारा माणूस स्वाध्याय [Pages 4 - 5]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 4

तुमचे मत स्पष्ट करा.

गावात येणाऱ्या माणसाला गावकरी 'सपनविक्या' म्हणत.

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 4

तुमचे मत स्पष्ट करा.

स्वप्नं विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश.

स्वाध्याय | Q २. | Page 4

स्वप्नं विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन-दोन वाक्यांत वर्णन करा.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 5

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 5

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ३. (इ) | Page 5

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ३. (ई) | Page 5

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ४. | Page 5

स्वप्नं विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडेपर्यंतच्या घटनांचा ओघतक्ता तयार करा.

स्वाध्याय | Q ५. | Page 5

कल्पना करा व लिहा.

स्वप्नं विकणारा माणूस तुम्हांला भेटला आहे व त्याच्यांशी तुमचा संवाद झाला आहे.

खेळूया शब्दांशी. [Page 6]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ २ स्वप्नं विकणारा माणूस खेळूया शब्दांशी. [Page 6]

खेळूया शब्दांशी. | Q (अ) (अ) | Page 6

पार-झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, पार-पलीकडे. असे 'पार' या शब्दाचे दोन अर्थ होतात. लक्षात ठेवा-संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दाचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा.

हार - ______

खेळूया शब्दांशी. | Q (अ) (आ) | Page 6

पार-झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, पार-पलीकडे. असे 'पार' या शब्दाचे दोन अर्थ होतात. लक्षात ठेवा-संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दाचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा.

कर - ______

खेळूया शब्दांशी. | Q (अ) (इ) | Page 6

पार-झाडाच्या बुंध्याजवळ बसण्यासाठी सभोवताली बांधलेला ओटा, पार-पलीकडे. असे 'पार' या शब्दाचे दोन अर्थ होतात. लक्षात ठेवा-संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात. खालील शब्दाचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा.

वात - ______

खेळूया शब्दांशी. | Q (आ) | Page 6

खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

  'अ' गट 'ब' गट
(१) मती कुंठित होणे.  (अ) कंठ दाटून येणे.
(२) तरतरी पेरणे. (आ) विचारप्रक्रिया थांबणे.
(३) गहिवरून येणे. (इ) उत्साह निर्माण करणे.
खेळूया शब्दांशी. | Q (इ) (अ) | Page 6

खाली दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

कुतूहल - ______

खेळूया शब्दांशी. | Q (इ) (आ) | Page 6

खाली दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

संभ्रम - ______

खेळूया शब्दांशी. | Q (इ) (इ) | Page 6

खाली दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

ढब - ______

खेळूया शब्दांशी. | Q (इ) (ई) | Page 6

खाली दिलेल्या शब्दाचा वापर करून वाक्य तयार करा.

आतुरतेने - ______

उपक्रम [Page 6]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ २ स्वप्नं विकणारा माणूस उपक्रम [Page 6]

उपक्रम | Q (१) | Page 6

'या बालांनो या रे या' हे गीत मिळवा व परिपाठात सादर करा.

उपक्रम | Q (२) | Page 6

तुमच्या गावात/परिसरात येणाऱ्या अशा काही व्यक्‍ती आहेत, ज्यांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत असता. उदा., फुगेवाला, आइस्क्रीमवाला. अशा एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्‍नावली तयार करा.

आपण समजून घेऊया. [Page 8]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ २ स्वप्नं विकणारा माणूस आपण समजून घेऊया. [Page 8]

आपण समजून घेऊया. | Q (१) | Page 8

दिलेल्या उदाहरणाप्रमाणे खालील तक्ता पूर्ण करा.

ही माझी   नवी छोटी  शाळा ह्या  माझ्या  नव्या  छोट्या  शाळेत
______ ______ ______ ______ पुस्तक ______ ______ ______ ______ पुस्तकात
______ ______ ______ ______ पंखा ______ ______ ______ ______ पंख्याला
______ ______ ______ ______ पुस्तके ______ ______ ______ ______ पुस्तकांमध्ये
आपण समजून घेऊया. | Q (२) | Page 8

अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

वाक्ये सरळरूप सामान्यरूप प्रत्यय
(१) रमेशचा भाऊ शाळेत गेला. (१) 
(२)
   
(२) बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. (१)
(२)
   
(३) सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. (१)
(२)
   
(४) मंडईत फळांच्या गाड्या आहेत. (१)
(२)
   

Solutions for २: स्वप्नं विकणारा माणूस

स्वाध्यायखेळूया शब्दांशी.उपक्रमआपण समजून घेऊया.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - स्वप्नं विकणारा माणूस - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ - स्वप्नं विकणारा माणूस

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board २ (स्वप्नं विकणारा माणूस) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ chapter २ स्वप्नं विकणारा माणूस are स्वप्नं विकणारा माणूस, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ solutions स्वप्नं विकणारा माणूस exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter २, स्वप्नं विकणारा माणूस मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] इयत्ता ७ महाराष्ट्र राज्य मंडळ Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×