मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. 'अ' गट (१) मती कुंठित होणे. (२) तरतरी पेरणे. (३) गहिवरून येणे. 'ब' गट (अ) कंठ दाटून येणे. (आ) विचारप्रक्रिया थांबणे.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

  'अ' गट 'ब' गट
(१) मती कुंठित होणे.  (अ) कंठ दाटून येणे.
(२) तरतरी पेरणे. (आ) विचारप्रक्रिया थांबणे.
(३) गहिवरून येणे. (इ) उत्साह निर्माण करणे.
जोड्या लावा/जोड्या जुळवा
Advertisements

उत्तर

  'अ' गट 'ब' गट
(१) मती कुंठित होणे.  (आ) विचारप्रक्रिया थांबणे.
(२) तरतरी पेरणे. (इ) उत्साह निर्माण करणे.
(३) गहिवरून येणे. (अ) कंठ दाटून येणे.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: स्वप्नं विकणारा माणूस - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ ६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 2 स्वप्नं विकणारा माणूस
खेळूया शब्दांशी. | Q (आ) | पृष्ठ ६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×