English

खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा. 'अ' गट (१) मती कुंठित होणे. (२) तरतरी पेरणे. (३) गहिवरून येणे. 'ब' गट (अ) कंठ दाटून येणे. (आ) विचारप्रक्रिया थांबणे. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

  'अ' गट 'ब' गट
(१) मती कुंठित होणे.  (अ) कंठ दाटून येणे.
(२) तरतरी पेरणे. (आ) विचारप्रक्रिया थांबणे.
(३) गहिवरून येणे. (इ) उत्साह निर्माण करणे.
Match the Columns
Advertisements

Solution

  'अ' गट 'ब' गट
(१) मती कुंठित होणे.  (आ) विचारप्रक्रिया थांबणे.
(२) तरतरी पेरणे. (इ) उत्साह निर्माण करणे.
(३) गहिवरून येणे. (अ) कंठ दाटून येणे.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 2: स्वप्नं विकणारा माणूस - खेळूया शब्दांशी. [Page 6]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 2 स्वप्नं विकणारा माणूस
खेळूया शब्दांशी. | Q (आ) | Page 6
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×