मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा. निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही.

Advertisements
Advertisements

प्रश्न

कवयित्रीने असे का म्हटले असावे ते तुमच्या शब्दांत लिहा.

निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

माणूस सोन्या-नाण्यांचा संचय करतो नि बहुमोल पाणी मात्र वाया दवडतो. सोन्याच्या घोटाने तहान शमत नाही. निसर्ग पाणी मातीमध्ये साठवतो व त्यांतून मोत्यांसारखे पीक येते. म्हणून निसर्गाला जे कळते ते माणसाला कळत नाही, असे कवयित्रीने म्हटले आहे. 

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 17: थेंब आज हा पाण्याचा (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ ८]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 17 थेंब आज हा पाण्याचा (कविता)
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ ८
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×