मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

कोण, कोणास व का म्हणाले? 'गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती.' - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कोण, कोणास व का म्हणाले?

'गचकअंधारी आज आपल्याले खाल्ल्याबिगर राहत नव्हती.'

अति संक्षिप्त उत्तर
Advertisements

उत्तर

असे वाघ स्वत:च्या मनाशी म्हणाला. पारंबीला लोंबकळून सदाने वाघापासून स्वत:ची सुटका करून घेतली, तेव्हा वाघाला वाटले की गचकअंधारी आपोआप गेली; म्हणून घाबरलेला वाघ असे स्वत:शीच म्हणाला.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: गचकअंधारी - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 गचकअंधारी
स्वाध्याय | Q ३. (ई) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×