मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

एकाच अर्थाच्या अनेक वाक्प्रचारांचा संग्रह करा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

एकाच अर्थाच्या अनेक वाक्प्रचारांचा संग्रह करा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. आश्चर्य वाटणे - नवल वाटणे, अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे, अवाक होणे, स्तंभित होणे, मती गुंग होणे.
  2. कष्ट करणे - जिवाचे रान करणे, घाम गाळणे, मेहनत करणे, धडपड करणे, कसून मेहनत करणे.
  3. सुरूवात करणे - आरंभ करणे, श्रीगणेशा करणे, पाया घालणे, मुहुर्तमेढ रोवणे.
  4. आनंदी होणे - आनंदाला उधान येणे, आनंदाचे भरते येणे, आनंद गगनात न मावणे, आकाश हातात न मावने, आकाशाशी नाते जोडणे, आकाश ठेंगणे वाटणे. 
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: गचकअंधारी - खेळूया शब्दांशी. [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 गचकअंधारी
खेळूया शब्दांशी. | Q (अ) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×