मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.

सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.

कारण सांगा
Advertisements

उत्तर

वाघाच्या पाठीवर आपण बसलो हे जेव्हा सदाला कळले, तेव्हा तो खूप घाबरला. यातून सुटका करून घ्यावी, म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.

shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 8: गचकअंधारी - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik Standard 7 Maharashtra State Board
पाठ 8 गचकअंधारी
स्वाध्याय | Q १. (ई) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×