हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा. सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.

सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

वाघाच्या पाठीवर आपण बसलो हे जेव्हा सदाला कळले, तेव्हा तो खूप घाबरला. यातून सुटका करून घ्यावी, म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: गचकअंधारी - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 गचकअंधारी
स्वाध्याय | Q १. (ई) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×