हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा. वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील वाक्य वाचा. घटनेमागील तुम्हांला जाणवलेली कारणे लिहा.

वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.

कारण बताइए
Advertisements

उत्तर

सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता. परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे. जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे, हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले. तो थाडथाड उडू लागला. ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 8: गचकअंधारी - स्वाध्याय [पृष्ठ ११]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 8 गचकअंधारी
स्वाध्याय | Q १. (इ) | पृष्ठ ११
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×