हिंदी

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ४ - श्रावणमास (कविता) [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ४ - श्रावणमास (कविता) - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ४: श्रावणमास (कविता)

Below listed, you can find solutions for Chapter ४ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायखेळूया शब्दांशी.खेळ खेळूया.लिहिते होऊया.चला संवाद लिहूया.
स्वाध्याय [Page 16]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ४ श्रावणमास (कविता) स्वाध्याय [Page 16]

स्वाध्याय | Q १. | Page 16

खालील प्रसंगी काय घडते ते लिहा.

 प्रसंग काय घडते
(१) पहिला पाऊस आल्यावर  
(२) सरीवर सरी कोसळल्यावर  
स्वाध्याय | Q २. | Page 16

निरीक्षण करा व लिहा.

स्वाध्याय | Q ३. | Page 16

खालील तक्ता पूर्ण करा.

स्वाध्याय | Q ४. | Page 16

'सुंदर बाला या फुलमाला' या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा.

स्वाध्याय | Q ५. (अ) | Page 16

कवितेतील खालील अर्थाची ओळ लिहा.

क्षणात पाऊस पडतो तर क्षणात ऊन पडते.

स्वाध्याय | Q ५. (आ) | Page 16

कवितेतील खालील अर्थाची ओळ लिहा.

झाडांवर, घरांवर कोवळे कोवळे ऊन पडते.

स्वाध्याय | Q ५. (इ) | Page 16

कवितेतील खालील अर्थाची ओळ लिहा.

हरिणी आपल्या पाडसांसह कुरणात बागडत आहेत.

स्वाध्याय | Q ६. | Page 16

कवितेच्या खालील ओळींतील भाव तुमच्या शब्दांत लिहा.

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे;
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.

खेळूया शब्दांशी. [Page 16]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ४ श्रावणमास (कविता) खेळूया शब्दांशी. [Page 16]

खेळूया शब्दांशी. | Q (१) | Page 16

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

बासरी - ______

खेळूया शब्दांशी. | Q (२) | Page 16

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

स्त्रिया - ______

खेळूया शब्दांशी. | Q (३) | Page 16

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

आकाश - ______

खेळूया शब्दांशी. | Q (४) | Page 16

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

मेघ - ______

खेळूया शब्दांशी. | Q (५) | Page 16

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

गुराखी - ______

खेळूया शब्दांशी. | Q (६) | Page 16

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

पृथ्वी - ______

खेळूया शब्दांशी. | Q (७) | Page 16

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

वृक्ष - ______

खेळूया शब्दांशी. | Q (८) | Page 16

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

मुख - ______

खेळूया शब्दांशी. | Q (९) | Page 16

खालील शब्दासाठी कवितेत आलेले समानार्थी शब्द शोधून लिहा.

राग - ______

खेळ खेळूया. [Page 17]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ४ श्रावणमास (कविता) खेळ खेळूया. [Page 17]

खेळ खेळूया. | Q (१) | Page 17

खाली समानार्थी शब्दांचा जिना दिला आहे. दिलेल्या चौकटीत आडवे-उभे शब्द भरायचे आहेत. 

  1. पुढारी
  2. दिनांक
  3. पक्षी
  4. आकाश
  5. डोळे
  6. आश्‍चर्य
लिहिते होऊया. [Page 17]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ४ श्रावणमास (कविता) लिहिते होऊया. [Page 17]

लिहिते होऊया. | Q (१) | Page 17

श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा.

चला संवाद लिहूया. [Page 18]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ४ श्रावणमास (कविता) चला संवाद लिहूया. [Page 18]

चला संवाद लिहूया. | Q (१) | Page 18

पाऊस व छत्री या दोघांमधील संवादाची कल्पना करा व लिहा, हा संवाद वर्गात सादर करा.

Solutions for ४: श्रावणमास (कविता)

स्वाध्यायखेळूया शब्दांशी.खेळ खेळूया.लिहिते होऊया.चला संवाद लिहूया.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ४ - श्रावणमास (कविता) - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ४ - श्रावणमास (कविता)

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ४ (श्रावणमास (कविता)) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ४ श्रावणमास (कविता) are श्रावणमास (कविता), व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions श्रावणमास (कविता) exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ४, श्रावणमास (कविता) मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×