हिंदी

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - तोडणी [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - तोडणी - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter ३: तोडणी

Below listed, you can find solutions for Chapter ३ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायखेळूया शब्दांशी.लिहिते होऊया.उपक्रमशोध घेऊया.
स्वाध्याय [Page 12]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ तोडणी स्वाध्याय [Page 12]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 12

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

मीराने वसंतला 'तमसो मा ज्योतिर्गमय' चा सांगितलेला अर्थ.

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 12

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

वसंतच्या मनातील शिक्षणाची ओढ.

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 12

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

अगं, पण दादानंच शिक्षण तोडलं तवा वाचायला तरी कसं येणार?' या वाक्याचा तुम्हांला समजलेला अर्थ.

स्वाध्याय | Q २. | Page 12

वसंतचे शिक्षणाबाबतचे प्रेम दर्शवणारी वाक्ये पाठातून शोधून लिहा.

स्वाध्याय | Q ३. (अ) | Page 12

खालील आकृतीत योग्य शब्द लिहा.

बैलांचे खाद्य -

स्वाध्याय | Q ३. (आ) | Page 12

खालील आकृतीत योग्य शब्द लिहा.

शंकूच्या आकाराची झोपडी -

स्वाध्याय | Q ४. | Page 12

तुम्हांला कथेतील कोणते पात्र सर्वांत जास्त आवडले? सकारण सांगा.

स्वाध्याय | Q ५. | Page 12

खालील आकृती पूर्ण करा.

खेळूया शब्दांशी. [Pages 12 - 13]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ तोडणी खेळूया शब्दांशी. [Pages 12 - 13]

खेळूया शब्दांशी. | Q (अ) (१) | Page 12

गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.

  • श्रीमंत

  • धनवान

  • गरीब

  • लखपती

खेळूया शब्दांशी. | Q (अ) (२) | Page 12

गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.

  • रात्र

  • निशा

  • प्रभात

  • यामिनी

खेळूया शब्दांशी. | Q (अ) (३) | Page 12

गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.

  • अशिक्षित

  • निरक्षर

  • अंगठाबहाद्‌दर

  • शिक्षित

खेळूया शब्दांशी. | Q (अ) (४) | Page 12

गटात न बसणारा शब्द शोधून लिहा.

  • गवसणे

  • मिळणे

  • हरवणे

  • सापडणे

खेळूया शब्दांशी. | Q (आ) (१) | Page 12

पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.

वडिलांच्या नोकरीनिमित्त सतत होणाऱ्या बदल्यांमुळे केशवच्या शिक्षणाची ______.

  • आनंदाला पारावार न उरणे

  • हबकून जाणे

  • हातभार लावणे

  • आबाळ होणे

खेळूया शब्दांशी. | Q (आ) (२) | Page 12

पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.

गावाहून आलेल्या आजीला पाहून नंदाच्या ______.

  • आनंदाला पारावार न उरणे

  • हबकून जाणे

  • हातभार लावणे

  • आबाळ होणे

खेळूया शब्दांशी. | Q (आ) (३) | Page 12

पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.

सिमरन आईला घरातल्या कामांसाठी ______.

  • आनंदाला पारावार न उरणे

  • हबकून जाणे

  • हातभार लावणे

  • आबाळ होणे

खेळूया शब्दांशी. | Q (आ) (४) | Page 12

पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.

रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा ______.

  • आनंदाला पारावार न उरणे

  • हबकून जाणे

  • हातभार लावणे

  • आबाळ होणे

खेळूया शब्दांशी. | Q (इ) | Page 13

खालील शब्दांना ‘पर’ हा एकच शब्द जोडून नवीन अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते बनवा. मराठी भाषेतील अशा विपुल शब्दसंपत्तीचा अभ्यास करा. त्याप्रमाणे वेगवेगळे शब्द तयार करा.

खेळूया शब्दांशी. | Q (ई) (१) | Page 13

खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.

तांबडं फुटलं. - ______

खेळूया शब्दांशी. | Q (ई) (२) | Page 13

खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.

गाडी रुळावर आली. - ______

खेळूया शब्दांशी. | Q (ई) (३) | Page 13

खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.

अंधाराकडून उजेडाकडे. - ______

खेळूया शब्दांशी. | Q (ई) (४) | Page 13

खालील शब्दांत लपलेला अर्थ शोधून लिहा.

चूल शिलगावली. - ______

खेळूया शब्दांशी. | Q (उ) (१) | Page 13

खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.

'पोरा, मले तरी कुटं वाचता येतंय.'

खेळूया शब्दांशी. | Q (उ) (२) | Page 13

खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.

"अवं समदी लेकरं साळंला गेली आन्‌ तुपलं?"

खेळूया शब्दांशी. | Q (उ) (३) | Page 13

खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.

"आता तुमी समदीच म्हंत्यात तर म्या तरी कशाला आडवा येवू?"

खेळूया शब्दांशी. | Q (उ) (४) | Page 13

खालील वाक्य प्रमाणभाषेत लिहा.

'आता म्या साळंला येणार.' 

खेळूया शब्दांशी. | Q (ऊ) | Page 13

खालील विषयासंदर्भात तुमच्या मनातील भावना व्यक्त करा.

लिहिते होऊया. [Page 13]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ तोडणी लिहिते होऊया. [Page 13]

लिहिते होऊया. | Q १. | Page 13

'तोडणी' या पाठात ग्राम जीवनातील काही शब्द आलेले आहेत, त्याची यादी करा आणि त्यांचा अर्थ समजून घ्या.

उपक्रम [Page 13]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ तोडणी उपक्रम [Page 13]

उपक्रम | Q १. | Page 13

'सा विद्या या विमुक्‍तये' हे 'ब्रीदवाक्य' म्हणून वापरले जाते. प्रत्येक संस्थेला, शाळेला, मंडळाला आपले स्वत:चे असे ब्रीदवाक्य असते. अशी ब्रीदवाक्ये मिळवा. या ब्रीदवाक्यांचा अर्थ समजून घ्या.

शोध घेऊया. [Page 14]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड ३ तोडणी शोध घेऊया. [Page 14]

शोध घेऊया. | Q १. | Page 14

आपल्या महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य म्हणजे दर बारा कोसांवर बोलीभाषा बदलते. महाराष्ट्रामध्ये विविध बोलीभाषा बोलल्या जातात. अशा बोलीभाषांची आंतरजालाच्या साहाय्याने माहिती मिळवा. कोणत्या भागात कोणती बोली बोलली जाते, त्याची नोंद करा.

Solutions for ३: तोडणी

स्वाध्यायखेळूया शब्दांशी.लिहिते होऊया.उपक्रमशोध घेऊया.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - तोडणी - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ - तोडणी

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board ३ (तोडणी) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter ३ तोडणी are तोडणी, व्याकरण, लेखन.

Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions तोडणी exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter ३, तोडणी मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×