Advertisements
Advertisements
प्रश्न
पर्यायात दिलेल्या वाक्यप्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्य पुन्हा लिहा.
रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा ______.
विकल्प
आनंदाला पारावार न उरणे
हबकून जाणे
हातभार लावणे
आबाळ होणे
MCQ
रिक्त स्थान भरें
Advertisements
उत्तर
रस्त्यावर जोरजोरात भुंकणाऱ्या कुत्र्यांना पाहून रेश्मा हबकून गेली.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
