हिंदी

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १९ - धोंडा [Latest edition]

Advertisements

Chapters

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १९ - धोंडा - Shaalaa.com
Advertisements

Solutions for Chapter १९: धोंडा

Below listed, you can find solutions for Chapter १९ of Maharashtra State Board Balbharati for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड.


स्वाध्यायखेळूया शब्दांशी.खेळ खेळूया.लिहिते होऊया.आपण समजून घेऊया.
स्वाध्याय [Pages 20 - 21]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड १९ धोंडा स्वाध्याय [Pages 20 - 21]

स्वाध्याय | Q १. (अ) | Page 20

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (आ) | Page 20

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q १. (इ) | Page 20

खालील आकृती पूर्ण करा.

स्वाध्याय | Q २. (अ) | Page 20

हे केव्हा घडले ते लिहा.

राजूला नवीन धोंड्याची गंमत वाटली.

स्वाध्याय | Q २. (आ) | Page 20

हे केव्हा घडले ते लिहा.

प्रखर प्रकाशातही राजूचे आईबाबा झोपले होते.

स्वाध्याय | Q २. (इ) | Page 20

हे केव्हा घडले ते लिहा.

राजूच्या मेंदूवर झोपेचा अंमल चढू लागला.

स्वाध्याय | Q ३. | Page 21

चकाकणारा दगड सापडल्यानंतर राजूची झालेली मन:स्थिती, याबाबतचे वर्णन तुमच्या शब्दांत लिहा. 

स्वाध्याय | Q ४. | Page 21

राजूला दगड सापडल्यापासून त्याला शास्त्रज्ञ भेटेपर्यंत घडलेल्या गोष्टी क्रमाने लिहा.

स्वाध्याय | Q ५. | Page 21

चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे गुण तुम्हांला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा.

खेळूया शब्दांशी. [Page 21]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड १९ धोंडा खेळूया शब्दांशी. [Page 21]

पर्यायातील शब्द योग्य ठिकाणी वापरून रिकाम्या जागा पूर्ण करा.

खेळूया शब्दांशी. | Q (अ) | Page 21

लेखकांची ______ तुटल्यामुळे त्यांना खूप राग आला.

  • करडा

  • विचारशृंखला

  • अस्वस्थता

  • घालमेल

खेळूया शब्दांशी. | Q (आ) | Page 21

शिक्षकांचा ______ कटाक्ष बघून विद्यार्थी एकदम शांत बसले.

  • करडा

  • विचारशृंखला

  • अस्वस्थता

  • घालमेल

खेळूया शब्दांशी. | Q (इ) | Page 21

वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर होताना संजयच्या मनात प्रचंड ______ होत होती.

  • करडा

  • विचारशृंखला

  • अस्वस्थता

  • घालमेल

खेळूया शब्दांशी. | Q (ई) | Page 21

रामरावांची ______ बघून त्यांना ताबडतोब दवाखान्यात भरती केले गेले.

  • करडा

  • विचारशृंखला

  • अस्वस्थता

  • घालमेल

खेळ खेळूया. [Page 21]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड १९ धोंडा खेळ खेळूया. [Page 21]

खेळ खेळूया. | Q १ | Page 21

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

खेळ खेळूया. | Q २ | Page 21

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

खेळ खेळूया. | Q ३ | Page 21

खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.

लिहिते होऊया. [Page 21]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड १९ धोंडा लिहिते होऊया. [Page 21]

लिहिते होऊया. | Q १ | Page 21

राजूला ज्याप्रमाणे अनोखा धोंडा सापडला, त्याप्रमाणे तुम्हांला कधी वेगळ्या वस्तू सापडल्या का? त्या कोणत्या? 

लिहिते होऊया. | Q २ | Page 21

विद्यार्थ्यांनो, तुम्हांला आवडलेल्या राजूच्या कथेचा शेवटचा भाग हा काल्पनिक विज्ञानकथेचा भाग आहे. या पाठाचा शेवट बदलून वेगळ्या प्रकारे कथा पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न करा.

लिहिते होऊया. | Q ३ | Page 21

दोन शास्त्रज्ञ व राजू यांच्यात काय बोलणे झाले असेल, ते संवादरूपाने लिहा.

आपण समजून घेऊया. [Pages 22 - 24]

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड १९ धोंडा आपण समजून घेऊया. [Pages 22 - 24]

आपण समजून घेऊया. | Q १ | Page 22

खालील चित्राचे नाव लिहा.

आपण समजून घेऊया. | Q २ | Page 22

खालील चित्राचे नाव लिहा.

आपण समजून घेऊया. | Q ३ | Page 22

खालील चित्राचे नाव लिहा.

आपण समजून घेऊया. | Q ४ | Page 22

खालील चित्राचे नाव लिहा.

आपण समजून घेऊया. | Q ५ | Page 22

खालील चित्राचे नाव लिहा.

आपण समजून घेऊया. | Q ६ | Page 22

खालील चित्राचे नाव लिहा.

आपण समजून घेऊया. | Q ७ | Page 24

तुम्हांला कोणता न कोणता तरी खेळ खेळायला नक्कीच आवडत असेल. खाली काही मुद्दे दिले आहेत. त्या आधारे तुमचे विचार लिहा.

Solutions for १९: धोंडा

स्वाध्यायखेळूया शब्दांशी.खेळ खेळूया.लिहिते होऊया.आपण समजून घेऊया.
Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १९ - धोंडा - Shaalaa.com

Balbharati solutions for मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १९ - धोंडा

Shaalaa.com has the Maharashtra State Board Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board solutions in a manner that help students grasp basic concepts better and faster. The detailed, step-by-step solutions will help you understand the concepts better and clarify any confusion. Balbharati solutions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board १९ (धोंडा) include all questions with answers and detailed explanations. This will clear students' doubts about questions and improve their application skills while preparing for board exams.

Further, we at Shaalaa.com provide such solutions so students can prepare for written exams. Balbharati textbook solutions can be a core help for self-study and provide excellent self-help guidance for students.

Concepts covered in मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड chapter १९ धोंडा are व्याकरण, लेखन, धोंडा.

Using Balbharati मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड solutions धोंडा exercise by students is an easy way to prepare for the exams, as they involve solutions arranged chapter-wise and also page-wise. The questions involved in Balbharati Solutions are essential questions that can be asked in the final exam. Maximum Maharashtra State Board मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड students prefer Balbharati Textbook Solutions to score more in exams.

Get the free view of Chapter १९, धोंडा मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड additional questions for Mathematics मराठी एकात्मिक [मराठी] कक्षा ७ महाराष्ट्र राज्य बोर्ड Maharashtra State Board, and you can use Shaalaa.com to keep it handy for your exam preparation.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×