हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे गुण तुम्हांला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे गुण तुम्हांला महत्त्वाचे वाटतात का? का ते सांगा.

दीर्घउत्तर
Advertisements

उत्तर

चौकसपणा व जिज्ञासूवृत्ती हे अत्यंत महत्त्वाचे गुण आहेत. आजूबाजूच्या परिस्थितीविषयी सजग राहून प्रश्न विचारणे व चौकशी करणे, याला चौकसपणा म्हणतात व जाणून घेण्याच्या वृत्तीला जिज्ञास वृत्ती म्हणतात. राजूने चौकसपणा व जिज्ञासू-वृत्ती दाखवली नसती, तर धोंड्याचे रहस्य उलगडले नसते. त्याच्या या गुणांमुळेच पृथ्वीवरचे संकट टळले. म्हणून हे दोन्ही गुण महत्त्वाचे आहेत.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 19: धोंडा - स्वाध्याय [पृष्ठ २१]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 19 धोंडा
स्वाध्याय | Q ५. | पृष्ठ २१
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×