हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डSSC (Marathi Medium) ७ वीं कक्षा

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा. मीराने वसंतला 'तमसो मा ज्योतिर्गमय' चा सांगितलेला अर्थ. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.

मीराने वसंतला 'तमसो मा ज्योतिर्गमय' चा सांगितलेला अर्थ.

लघु उत्तरीय
Advertisements

उत्तर

'तमसो मा ज्योतिर्गमय' म्हणजे अंधारातून उजाडाकडे असा अर्थ मीराने वसंतला सांगितला. या अर्थाचा उलगडा व्हावा, म्हणुन पुढे ती म्हणाली - तुला संस्कृतचे वाक्य वाचता आले नाही, म्हणजे अंधार आणि पुढल्या वर्गात जाऊन शिकलास तर उजेड!'

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3: तोडणी - स्वाध्याय [पृष्ठ १२]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
अध्याय 3 तोडणी
स्वाध्याय | Q १. (अ) | पृष्ठ १२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×