मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळSSC (Marathi Medium) इयत्ता ७ वी

'सुंदर बाला या फुलमाला' या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

'सुंदर बाला या फुलमाला' या काव्यपंक्तीत सारख्या अक्षराचा उपयोग अधिक केल्यामुळे नाद निर्माण होतो, त्यामुळे पंक्ती गुणगुणाव्याशा वाटतात. कवितेतील अशा ओळी शोधून लिहा.

लघु उत्तर
Advertisements

उत्तर

  1. श्रावण मासी हर्ष मानसी
  2. तरुशिखरांवर, उंच घरांवर
  3. उठती वरती जलदांवरती
  4. उतरुनि येती अवनीवरती
  5. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 4: श्रावणमास (कविता) - स्वाध्याय [पृष्ठ १६]

APPEARS IN

बालभारती Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
पाठ 4 श्रावणमास (कविता)
स्वाध्याय | Q ४. | पृष्ठ १६
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×