Advertisements
Advertisements
प्रश्न
श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा.
फरक स्पष्ट करा
Advertisements
उत्तर
| श्रावण | वैशाख |
| श्रावण मध्ये पावसामुळे हवेत सुखद गारवा येतो. | वैशाखात कडक ऊन पडते. |
| नदीनाले भरभरून वाहतात. | नदीनाले आटतात. |
| पशु-पक्षी व माणसे तृप्त झालेले असतात. | तहानेने प्राणिमात्रांचा जीव व्याकुळ होतो. |
| गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. | गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही. |
shaalaa.com
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
