English

श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

Question

श्रावण व वैशाख या दोन्ही महिन्यांतील निसर्गात जाणवणारा फरक तुमच्या शब्दांत लिहा.

Distinguish Between
Advertisements

Solution

श्रावण  वैशाख 
श्रावण मध्ये पावसामुळे हवेत सुखद गारवा येतो. वैशाखात कडक ऊन पडते.
नदीनाले भरभरून वाहतात. नदीनाले आटतात.
पशु-पक्षी व माणसे तृप्त झालेले असतात. तहानेने प्राणिमात्रांचा जीव व्याकुळ होतो.
गुराढोरांना हिरवा चारा मिळतो. गुराढोरांना हिरवा चारा मिळत नाही.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4: श्रावणमास (कविता) - लिहिते होऊया. [Page 17]

APPEARS IN

Balbharati Marathi Ekatmik [Marathi] Standard 7 Maharashtra State Board
Chapter 4 श्रावणमास (कविता)
लिहिते होऊया. | Q (१) | Page 17
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×